savitalote2021@bolgger.com

आयुष्य कविता मराठी कवितासामाजिक कविताविरह कविता प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य कविता मराठी कवितासामाजिक कविताविरह कविता प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

.. न बोललेलं बर....

... न बोललेलं बर....

सगळं काही नात्यात असते 
सगळंच कस नात्यातच असते 
गर्वाचा डोंगर 
अहंकाराचा डोंगर 
आपुलकीचा ओलावा 
विश्वासाचा धागा 
सर्वच कसं नात्यातच असतो 
म्हणूनच अहंकार दिसे 
त्या काही ठिकाणी न बोललेलं बरं  
अति जास्त प्रेमाचा ओलावा 
निर्माण होत असते 
त्या काही ठिकाणी न बोललेलं बरं
त्यामुळे नात आयुष्याच्या 
शेवटच्या क्षणापर्यंत सोबतीला असते 
कधी मायेने 
तर कधी अहंकाराने...!!
 
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


.....========🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

... the unspoken good....

 Everything is in relationship
 Everything is in relation
 Mountain of pride
 Mountain of ego
 The moisture of affection
 A thread of faith
 Everything is in relation
 That is why ego appears
 It is better not to speak in some places
 Too much moisture of love
 is being created
 It is better not to speak in some places
 So the granddaughter of life
 Be with you until the last moment
 Sometimes with love
 And sometimes with arrogance...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=======❤❤❤❤❤🌹🌹❤❤❤❤

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...