savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता आयुष्य कविता love poem Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता आयुष्य कविता love poem Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

* माझ्या प्रेमाचा ❤त्रिकोण ☕चहा....!!* of my love ❤Trigon Tea .... !! **

      पहिल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीतली गोड आठवण. प्रेयसी प्रियकराची पहिली भेट चहा कॅन्टीन होते आणि त्या भेटीचे रूपांतर प्रेमात होते.
       रोजच्या या भेटी आठवणीच्या स्वरूपात चहासोबत राहते. त्या आठवणींना शब्दात गुंफण्याचे हे काही शब्द रेखाटले आहे. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद..!!
#😷😷मास वापरा, सुरक्षित रहा, सॅनिटायझर वापरा (कोरोना covid-19)😷😷😷

**माझ्या प्रेमाचा 
      ❤त्रिकोण ☕चहा....!!**

मला त्याला चहा 
आवडतच नाही 
तरी पितो,आम्ही चहा 
एकच कपात ☕❤
सोबतीला दोन पार्लेजी 
माझे शब्द त्याचे ऐकणे 
असाच खेळ चालू 
चहाच्या एकाच कपासोबत 
स्पर्शविना व्यक्त 
प्रेम...❤ नजर चहावर 
मात्र शब्द जिव्हाळ्याचे 
गरम चहासारखे 
नयन तिरके 
त्याच्या माझ्या चहाची किंमत 
फार आयुष्याच्या आठवणीत 
हसऱ्या माझ्या ओठांवरील 
गोड शब्दांची मैफिल 
त्याच्या ❤माझ्या प्रेमाचा 
त्रिकोण ☕चहा....!!
             ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- 
                  ** माझ्या प्रेमाचा 
      ❤त्रिकोण ☕चहा....!!**

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!



              Sweet memories of first love.  The sweetheart's first visit was to the tea canteen and that visit turned into love.
 These daily visits stay with tea as a memento.  These are just some of the goal setting shareware that you can use.  The poem is self-written and self-written. If you like it, don't forget to like and share. Thank you .. !!

#😷😷😷Use Mass, Be Safe, Use Sanitizer (Corona covid-19)😷😷😷

 ** of my love
 ❤Trigon Tea .... !! **

 I want him tea
 Don't like
 Drink though, we tea
 Single deduction
 Two parlejis to the companion
 Listen to my words
 The same game continues
 With a single cup of tea
 Expressed without touch
 Love ... ❤ Look at the tea
 But the word intimate
 Like hot tea
 Squint
 Its worth my tea
 Very lifelong memories
 Smile on my lips
 Concert of sweet words
 His my love
 Triangle  tea .... !!
         ✍️©️®️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ** of my love
         ❤Trigon Tea .... !! **

        Awareness of your coming is your reaction.  Please leave your feedback in the comment box.


🌹🌹🌹🌹🌹❤❤❤🌹🌹🌹🌹🌹

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...