savitalote2021@bolgger.com

निसर्गावरिल चारोळी सुगरण खोपा चारोळी Marathi Charolya poem in Nature" लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्गावरिल चारोळी सुगरण खोपा चारोळी Marathi Charolya poem in Nature" लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ जून, २०२१

*** दान ***सुगरण खोपा

××*******************************××


निसर्गावरिल चारोळी  

            Marathi Charolya poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे. 

          पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.

        सुगरण पक्षी आपल्या कलाकुसरीने घरटे बनवून संसार थाटतो त्यावरील चारोळी.


"Marathi Charolya poem in Nature"
      
×*×**×*******×*****×*****×*****×*×

खोपा विणे गोलाकार सोबत गिलावा 
मातीचा मुलायम कापसासोबत 

अंडी देई सुगरण मातृत्वाचे दान
मिळे नवीन संसार खोप्या फांदीवरती


  

                    ✍️©️सविता तुकाराम लोटे 

✍️🏻©️savita tukaram lote

----------------------------------



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...