savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता स्त्री कविता निसर्ग कविता Marathi thought Love pome kavita eyes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता स्त्री कविता निसर्ग कविता Marathi thought Love pome kavita eyes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

नयन

** नयन **
      तुझे नयन पाणीदार 
      माझ्या नयनासारखे 
तुझे स्वप्न दिसती 
माझ्या स्वप्नासारखे 
      ओठांवरील हालचाल तुझी 
      माझ्याच ओठांसारखी 
शब्दही माझेच तुझ्या
शब्दासारखे..!! 
       तरी तू वेगळा माझ्यापेक्षा 
        माझ्या- तुझ्यातील 
        ओलावून जाणाऱ्या नात्यांमध्ये 
नयनाची भाषा खोटी 
शब्दांची भाषा खोटी 
ओठांची भाषा खोटी 
       असावी जणू तुझ्या - माझ्या 
       नयन भेटीचा अर्थ 
      वेगळा असावा वेगळा असावा 
तुझे नयन पाणीदार 
माझ्या नयनासारखे...  .!!!!!!!

           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *****  नयन  *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

----------------------------------



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...