savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता सकारात्मक कविता विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता सकारात्मक कविता विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ मे, २०२१

मन शांत

-------मन शांत ------

मन शांत असेल 
असा क्षण नाही 
हृदयाला असेल ठाव 
आता ....

तो क्षण एखादी 
विचारांची शृंखला सतत 
शाश्वत ... अबोल 
उत्तरांच्या अपेक्षेने 

नवेपणाने सजलेले 
फुललेले पाकळीसारखे 
उमलत असलेले शब्द  
नयनातील शांत !!!

       सविता तुकाराम लोटे 

---------------------------------

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...