savitalote2021@bolgger.com

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

विश्रांती ....

         अगदी साधी सरळ कविता आहे शब्दांसोबत आपण खूप बोलतो. शब्दांशिवाय आपले काहीही  होऊ शकत नाही. कधी कधी शब्दही थकले असावे थकत असावे हाच विचार लिहिता लिहिता येऊन गेला आणि या कवितेचा जन्म झाला," विश्रांती", कविता स्वरचित व स्वलिखित आहे.

..... विश्रांती ....

विश्रांती हवी असते कधी कधी शब्दांनाही त्यावेळी विश्रांती द्यावी आपल्या शब्दांना 

शब्द थांबलेले असतात पण नवीन शब्दाच्या जुळवूनुकीसाठी आपल्याच विश्वात रमून

तरीपण शब्दरितेच होत राहतात कुठेतरी 
तेव्हा वाटते शब्दांना सांगावे 

तुला विश्रांती हवी होती ना 
मग शांत तळ्याकाठी बसू विश्रांती घेत 

असलेला पाण्याचा तळ बघून आपल्या विश्वासानुसार पण शब्द विश्रांतीचे घेऊन 

आपल्यातच वैचारिक मतभेद होते तळ्यातील पाणी  बोलेल कौतुकाने सांग ना एखादी शब्द 

पण आपण अहंकारी व्हायच त्यावेळी कारण आपल्याला विश्रांती हवी असते म्हणून 

सांगतो तसाच सांग आपल्या अंतर्मनातील तळ्यातील मनालाही तसाच अहंकारी बनवून  

मी नाही तुझ्यासोबत कारण मी विश्रांतीला 
गेलो आहे मी विश्रांतीला गेलो आहे

काही क्षणांसाठी नवीन शब्दांच्या नवीन वाटेच्या नवीन शब्दकल्पनेच्या माझ्यासाठी माझ्या विश्रांतीसाठी...!!!

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया...! आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
===================!=!!!!!!!======


It is a very simple poem, we talk a lot with words.  Nothing can happen to us without words.  Sometimes even the words must be tired, the thought came while writing and this poem was born, "Rest", the poem is autographed and autographed.


.. Rest ....

 Sometimes words need rest

 The words are stopped but move in our own universe for the adaptation of the new word

 However, they keep happening literally somewhere
 Then I think words should be said

 You wanted to rest, didn't you?
 Then sit by the quiet pond and rest

 By looking at the existing water table, according to your belief, but taking the words to rest

 We had ideological differences within ourselves. The water in the pond will speak. Say a word of appreciation

 But when we become egoistic it is because we need rest

 Say it as you say it, making your innermost mind also egoistic

 I am not with you because I rest
 I have gone I have gone to rest

 For a few moments of new words new way of new wording for my rest...!!!

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lotte

 Aware of your arrival, your reaction...!  Don't forget to like and share if you like.  thank you


=============================

बदल

           एखादी व्यक्ती अचानक बदलतो... आपल्याकडे परिस्थितीमुळे किंवा आपल्या चुकीमुळे समोरचा व्यक्ती बदलला असेल पण तसे नसते. त्यात भाव विश्वातून ही कविता. कविता स्वलिखित  व स्वरचित आहे.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.....बदल....
कदाचित आपलीच कल्पना 
असावी समोरची व्यक्ती 
आपल्यामुळे बदलली 
असेल 
आपल्या त्याच्यातील नात्यामुळे 
बदलली असेल 
पण हा 
खोटा समज असतो 
मनाचा 
तो मुळातच तसा असतो 
म्हणून तो 
वाटतो बदलल्यासारखा 
किती दिवस खोट्या 
रंगाचा मेकअप करून राहील 
घाणीचे साम्राज्य 
असलेले मन 
स्वच्छ वैचारिक 
परिपक्व असलेल्या  
मनासमोर...!!


✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
 
      आपल्या येण्याची जाणीवच आपली प्रतिक्रिया होय...! प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद..!






A person changes suddenly... We may have changed the other person due to circumstances or our mistakes but it is not so.  In it, this poem from Bhav Vishwa.  The poem is handwritten and composed.
 Don't forget to like and share if you like.

 .....Change....

 Maybe your imagination
 Should be the front person
 Changed because of you
 will be
 Because of our relationship with him
 will have changed
 But this
 There is a false understanding
 of the mind
 It is basically like that
 So he
 Feels like a change
 how many days lies
 Color makeup will remain
 Empire of Dirt
 A mind with
 Purely conceptual
 mature ones
 In front of mind...!!


 ✍️Savita Suryakanta Tukaram Lotte

 The awareness of your coming is your reaction...!  Be sure to comment.  Don't forget to like and share if you like.  Thank you..!


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...