savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य दलित साहित्य मराठी लेख मराठी कविता बाबासाहेबांच्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य दलित साहित्य मराठी लेख मराठी कविता बाबासाहेबांच्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

* भिमाई *

        संघर्षाच्या वाटेवर एकटीच चालणारी माझी रमाई माऊली. ऊर्जास्त्रोत मातृत्वाची खाण रंजला - गांजला समाजाची माऊली त्याग मूर्ती माझी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🌹🌹🌹🌹 


** भिमाई **
वास्तवाचे भान ठेवून 
ती जगली
भिमाई झाली 
रमाई झाली 
अस्पृश्यांच्या घरात 
प्रकाशाचा दीप प्रज्वलित 
करून वेदनेच्या काठावर 
चालत राहिली भिमाची 
सावली झाली समाजाची 
रमाई माझी  
बहुजनाची माऊली झाली 
महासुर्याची त्यागमूर्ती झाली 
महासागर करुणेचा 
माझी मार्गदाता झाली
माझा अभिमान माझी 
रमाई त्यागाची मूर्ती 
स्त्रीशक्तीचा बाणा झाली 
माझी रमाई 
भिमाई झाली  ....!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

My Ramai Mauli walking alone on the path of struggle.  Ranjala, the mine of motherhood, the source of energy - Greetings on the birth anniversary of Mauli Tyaga Murti, my mother, Ramai, the idol of Ganjala society 🌹🌹🌹🌹🌹


 ** Bhimai **
 Being aware of reality
 She lived
 Bhimai happened
 It was fun
 In the house of the untouchables
 A lamp of light lit
 By the edge of pain
 Bhimachi continued walking
 The society became a shadow
 My joy
 Bahujan's mother was born
 Mahasurya was sacrificed
 An ocean of compassion
 She became my guide
 My pride
 Idol of Ramai Tyaga
 Arrow of feminine power
 my joy
 Bhimai done...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
          Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

===========🌹🌹🌹🌹==========




 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...