savitalote2021@bolgger.com

सविता तुकाराम लोटे mi ani mi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सविता तुकाराम लोटे mi ani mi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

आपणच आपल्याला

आपणच आपल्याला 

आपणच आपल्याला 
द्यावी शिक्षण 
आणि त्या शिक्षेबद्दल 
विचार करता करता 
हजार वेळा मरावे
 स्वतःच्या चुकीबद्दल 
कबुली द्यावी 
स्वतःच्या मनाशीच 
आपल्याच आपल्या चुकीबद्दल 
आपणच आपल्याला
 द्यावे सप्तसूर
 वाऱ्याबरोबर खेळण्यासाठी 
जपावी पायवाट कुठली तरी 
दूर देशाची जपतांना 
आपणच आपल्याला 
द्यावीत शिक्षा
     सविता तुकाराम लोटे

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...