आत्मविश्वासाने नाते जुळले पण
सहानुभूतीने ते अधिक घट्ट झाले
स्पर्श तुझ्या प्रेमाचा अनोळखी भेटीचा
माझ्या ओलावल्या मनाच्या सहानुभूतीने
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
=============================
** त्याच हसू ** त्याच हसू मनाला जगण्याचे बळ देते रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता जगण्याची रीच शिकवते त्याच हसू चेहऱ्यावर स्माईल ...