आपला विचारांना आणि पतंगाला जास्त
ढील दिली की ती कट्टेच म्हणून
विचारांना संयम घाला
आकाशात उडत असाल तर
मर्यादा सांभाळा उडताना
पतंगाचा धागा आणि विचारांचा धागा
हातात घट्ट पकडून ठेवा....!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
दुःखाचे पाने वळणा वळणावर एखादी वळण
आनंदी पाने घेऊन येईल पानगळ होण्याआधी!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
-------------------------------------