अचानक आज
आभाळ भरून आले
मातीला सुगंध आला
कोमेजलेली झाडे वेली
करू लागली नृत्य
वाऱ्याच्या हळुवार
स्पर्श सोबत
अचानक आज!!
सविता तुकाराम लोटे
** त्याच हसू ** त्याच हसू मनाला जगण्याचे बळ देते रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता जगण्याची रीच शिकवते त्याच हसू चेहऱ्यावर स्माईल ...