" नाही म्हणता म्हणता प्रेमात ती पडते," त्या भावविश्वातून भाव संवेदनेतून या कवितेचा जन्म झालेला आहे. समर्पण हे प्रेमात प्रेमात आहे💕💕 त्यात वाहत जाते भावनेसोबत...!!
कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!💕
!! तोल !!
सुटलेल्या तोलाल्या
आता सांभाळायचे कसे
नयनाच्या मादक शब्दांसोबत
कुठे - कुठे ठेवायचे
कुठे- कुठे फिरायचे
हळुवार
शब्दांच्या.....
मिठीसोबत!!💕
शहारलेल्या अंगाने
वेडा झालेल्या मनाने
शहाणे झालेल्या विचाराने
शेवटी तोल सुटलाच
सळसळत्या स्वप्नांच्या मिठीचा
आभासाचा खुल्या विचारांचा
पचवलेल्या देहदान झालेल्या
मनाचा .......अलगदपणे 💕💕
माझे समर्पण - समर्पण
तुझ्याच वळणावर
तुझ्याबरोबर फुलणाऱ्या
आता प्रेमाबरोबर
शेवटी तोल सुटलाच
आता सांभाळायचे कसे नयनाचा .....!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================