savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता सकारात्मक कविताआयुष्य कविता प्रेम कविता चारोळी मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता सकारात्मक कविताआयुष्य कविता प्रेम कविता चारोळी मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

आता now


     कधी कधी आयुष्यात अशी वेळ येऊन जाते आणि प्रश्न प्रश्नच राहू द्यावे. त्यातच सुख मानावे. म्हणून जगण्याचा हा नवीन प्रयोग...! याच भावविश्वातून ही कविता लिहिलेली आहे.
     कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.....आता... 

प्रश्नांच्या उत्तराची उत्तरे 
आता नको असते 
आपल्याच वेदनांच्या वेदना 
आता आपला पुरताच 
असतात....
 
माझे जीवन माझ्यापुरते 
हेच आता सत्य म्हणू 
कवितेसोबत लिहीत नाही 
कथा लघुकथा दीर्घलेख 
समस्यांवर आपली मते 

प्रश्नांना प्रश्नच राहू देतो 
शब्दाविनाच नावाविनाच 
ओळखीविनाच आता 
जीवनप्रवासाच्या नागमोडी 
वळणावर !!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर नोंदवा. कारण तुमच्या येण्याची जाणीवच मनाला बळ देते. आनंद देते. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर नोंदवा. धन्यवाद💕!


=============================


           Sometimes in life there comes a time when questions should remain questions.  Happiness should be considered in that.  So this new experiment of living...!  This poem is written in this spirit.
 The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.

 .....now...

 Answers to questions
 Don't want it now
 The pain of our own pain
 Now that's enough
 There are...

 My life belongs to me
 This is the truth now
 Not writing with poetry
 Narrative short story long
 Your views on issues

 Let questions remain questions
 Without a word without a name
 Unidentified now
 The twists and turns of life's journey
 At the turn!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Be sure to register your opinion in the comment box.  Because the awareness of your coming gives strength to the mind.  gives pleasure  Be sure to register your opinion in the comment box.  Thank you💕!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...