savitalote2021@bolgger.com

गुरुवार, ९ जून, २०२२

तुझ्या माझ्या प्रेमाला

**** तुझ्या माझ्या प्रेमाला****

तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत 
मातीच्या सुगंधाची.... 
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत 
हिरवळीची... 
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत 
बहरलेल्या गुलमोहराची
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत  
उबदार स्वप्नांची.....
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत
बहरलेला रातराणीची... 
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत 
गुलाबी थंडीची.....
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत 
पौर्णिमेच्या चंद्राची.... 
तुझ्या माझ्या प्रेमाला सोबत 
तुझ्या इच्छापूर्तीची....
तुझ्या माझ्या प्रेमाच्या विरहाला सोबत 
मात्र;
फक्त माझ्या नयनातील  
आसवांची....!!!

       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

    आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 

========❤❤❤❤❤❤========


**** Tujya Majya love****

 Tujya Majya Premala Sobat
 Matichya Sugandhachi....
 Tujya Majya Premala Sobat
 Hirvalichi...
 Tujya Majya Premala Sobat
 Behrleya Gulmohrachi
 Tujya Majya Premala Sobat
 Generous dreamer.....
 Tujya Majya Premala Sobat
 Bahrlela Ratranichi...
 Tujya Majya Premala Sobat
 Pink Thandichi.....
 Tujya Majya Premala Sobat
 Pournimechya Chandrachi....
 Tujya Majya Premala Sobat
 You wish...
 Tujya Majya Premachya Virhala Sobat
 Only;
 Fakt majya naynatil
 Aswanchi....!!!

 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box.


 positive charoli ayushya charoli famous charoli Marathi images in positive charolia motivation charolya



बंडखोरी



✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...