अश्रुफूले
अश्रूमधील भावनातुला कळलिच नाही
अश्रू फक्त तु जाताना
सांडत होते,पण.
त्यामागील....
भावना जाणले
तेव्हा
त्याच अश्रुंची
आनंदी फुले झाले
सविता तुकाराम लोटे
** त्याच हसू ** त्याच हसू मनाला जगण्याचे बळ देते रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता जगण्याची रीच शिकवते त्याच हसू चेहऱ्यावर स्माईल ...