savitalote2021@bolgger.com

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

तुझ्या- माझ्या प्रेमात

       "तुझ्या -माझ्या प्रेमात", ही कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
        कविता ही अशा स्त्रीची आहे,जी "गृहिणी" या शब्दांनी संबोधले जाते. तिच्या दैनंदिन जीवनातल्या भाव विश्वातील मन संवेदनेवर भाष्य करणारी ही कविता.
       आपल्या वाटेला आपला जिवलग जीवनसाथी काही क्षणापुरते न येता मनातील भावना शब्द मैफिलीसोबत संवादात व्हावे, अशी एक छोटीशी इच्छा...!
    त्याच भावविश्वावर भाष्य करणारी ही कविता धन्यवाद...!!💔💕

****** तुझ्या माझ्या प्रेमात *****

तुझ्या -माझ्या प्रेमात एकच फरक आहे की 
तुला मी हवी असते गोजिरण्यासाठी 
पण तू  हवा असतो मनमोकळे करण्यासाठी

खिडकीबाहेरील मध्यरात्रीचा 
पौर्णिमेचा चंद्र बघताना   
ती शांतता ती शीतलता 
कधीतरी माझ्याही 
वाटेला येईल का? 

सूर्यप्रकाशाचा पहिल्या
किरण बघताच 
अंथरुणावर फुटलेल्या बांगडीचे 
काच उचलत 
मातृत्वाचे कर्तव्य पूर्ण करतांना
एक प्रश्न सतत चालू असतो 

खुल्या केसांच्या मोकळ्या 
माझ्या सौंदर्याच्या वाटेला 
ती शांतता ती शीतलता 
कधीतरी येईल का?

तुझ्या माझ्या प्रेमात एकच फरक आहे की 
तुला मी हवी असते गोजिरण्यासाठी 
पण तू हवा असतो मनमोकळे  करण्यासाठी


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------

        "Tujsya-Mazhy Premaat", this poem is autographed and composed.  Don't forget to like and share if you like.
 The poem is about a woman who is referred to by the words "housewife".  This poem is a commentary on the sense of mind in the emotional world of her daily life.
 A small wish that our best life partner would not come in our way for a moment but the feelings of the mind should be in dialogue with the concert of words...!
 Thank you for this poem which comments on the same sentiment...!!💔💕

 ****** in your love *****

 There is only one difference between your love and mine
 You need me to talk to
 But you want to open your mind

 Midnight outside the window
 Looking at the full moon
 That silence, that coolness
 Sometimes me too
 Will it get in the way?

 The first of the sunlight
 As soon as Kiran sees it
 A broken bangle on the bed
 Picking up the glass
 While fulfilling the duties of motherhood
 A question persists

 Free of open hair
 On my way to beauty
 That silence, that coolness
 Will it ever come?

There is only one difference between your love and my love
 You need me to talk to
 But you want to open your mind


 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lotte

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹


 "Tujsya-Mazhy Premaat", this poem is autographed and composed.  Don't forget to like and share if you like.
 The poem is about a woman who is referred to by the words "housewife".  This poem is a commentary on the sense of mind in the emotional world of her daily life.
 A small wish that our best life partner would not come in our way for a moment but the feelings of the mind should be in dialogue with the concert of words...!
 Thank you for this poem which comments on the same sentiment...!!💔💕

=====!==========================================!!!!!!!==!!!!!!!!!!!!

 

मुखवटा

     कविता शब्दांनी सजली जाते. शब्दांनी शृंगार केला जातो. प्रेम शब्दाने व्यक्त केले जाते. पण कधी कधी खूप प्रेम असते पण उन्हाळे पावसाळे त्यात अडथळे असतात, स्वभावांचे.
अशावेळी मुखवटे लावले जातात.                       अशाच एका प्रेयसीची ही भावना. त्या भाव विश्वातून त्या संदर्भसूचीतून घेतलेली ही भावना कविता स्वरचित व स्वलिखित आहे.           आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!

   *** मुखवटा ***

उमटणारा खुणा प्रयत्न 
करूनही पुसल्या जात नाही 
इच्छा असूनही ओंजळीत 
धरल्या जात नाही  
दोन वाट्या वेगवेगळ्या 
असल्या तरी 
वेगवेगळ्या वाटत नाही 
प्रामाणिक प्रयत्न  
केले जातात पण 
अपुरीच पडते 
इथल्या अस्वस्थ वाटेवर 
प्रयत्न करत राहते 
क्षणाक्षणाला पण अपुरेच पडतात 
ध्येय गाठायला 
अपयश नाजूक सदाफुलीसारखे 
हातात आले 
तरीही तू म्हणतोस 
अर्थ काय आहे...???
या नात्याला 
या प्रयत्नांना 
या अक्षरांना 
उमगत नाही  
अवगतही नाही 
पचतही नाही 
सुटतही नाही 
आता काय झाले ...!!
इतकेच बोलून निघून जातो 
मी प्रयत्न करत राहते 
नको त्या गर्द हिरवळीतल्या 
आठवणी 
नको त्या आयुष्याच्या सुंदर 
कल्पना चित्रविचित्र तूच 
तरीही मुखवटा माझा 
माझ्यातील न झालेल्या चुकांचा 
आशावादी.....!!💕💔


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


===============!!!!!==!!========================================================= =========

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...