प्रियकर प्रियसीला आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहे. तू फक्त स्वप्नात ठेवून नको फक्त कल्पनेतच येऊ नको... वास्तव आयुष्यात सुद्धा ये!! या भावनेतून स्वरचित स्वलिखित लिहिलेली ही कविता.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
** स्वप्न सावली **
कधी तू यावी
सकाळची पहाट होऊन
संध्याकाळची रात्र होऊन
पण सोबत नेहमी
तू...
सुखात आठवण्याची झालर घेऊन
प्रकाश माझ्या तुझ्या सोबतीने
अंधार माझा तुझ्या सोबतीने नसलेला
सकाळ सावलीत तू असावी
मनामध्ये सतत
कधी तू यावी
स्वप्नातून जागे होऊन
अस्तित्वात माझ्या
स्वप्न सावलीने !!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** स्वप्न सावली ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
** dream shadow **
When should you come
Early in the morning
By evening
But always along
You ...
With a happy memory
The light is my companion
Darkness is not with me
You should be in the morning shade
Constantly in the mind
When should you come
Waking up from a dream
My in existence
Dream shadow !!!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - *** Dream Shadow ***
Be sure to let us know in the comments box. Don't forget to like and share if you like.
Thank you .. !!
=====!!!!=====!!!!!=====!!!!!=====