सावित्रीबाई फुले भारतीय स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी जयंती.स्त्री उद्धारासाठी महात्मा फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्याच पुढे नेण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले.
त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन....!!
कविता ही स्वलिखित स्वरचित आहे. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल शब्दात लिहिणे तसे कठीणच पण हा छोटासा प्रयत्न. स्त्रीमुक्तीच्या उद्धारकरता यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त या कवितेतून आठवणींना उजाळा देत आहे आणि नवीन पिढीला सावित्री छोट्या छोट्या शब्दांमध्ये सांगण्याचा हा प्रयत्न.
कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.धन्यवाद...!!
💕....बंड झाली म्हणून.....💕
ज्योतीच्या विचारांची ढाल होत
घडवून आणली शिक्षणाची क्रांती
वर्णव्यवस्था वर्णभेद समाजव्यवस्था तुडवीत
वाघीण झाली अबकडच्या बाराखडीत
साऱ्या गुलाम व्यवस्थेला महत्त्व शिक्षणाचे
समजून पहिली शिक्षिका झालीच तूच
माझी माय माऊली धुळीत शेणात आंघोळ करीत
मनगटावर साक्षरतेची हिम्मत घेत
अन्यायाविरुद्ध लढलीस स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्याच्या
नवगाथेसाठी
पोती झाली नाहीस फुलांच्या वजनाने हारांच्या
कुठल्याही संस्कृतीसाठी
तू झाली शब्दांची सोबती
मोडून पिढींच्या विचारसरणी, तू ..!
जगली अशी बंड म्हणूनच जगली आजची पिढी
दाही दिशा कवेत आत्मविश्वासाने घेत नवपिढी
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
Savitribai Phule, pioneer of Indian women's liberation and women's education. January 3rd birth anniversary of Kranti Jyoti Savitribai Phule. Savitribai Phule did the work of carrying forward the social salvation undertaken by Mahatma Phule for the salvation of women.
Greetings to him on the occasion of his birth anniversary...!!
A poem is a handwritten composition. It is difficult to write about Savitribai Phule in words but this is a small attempt. This poem is reminiscing the savior of women's emancipation on his birthday and this attempt to convey Savitri to the new generation in short words.
If you like the poem don't forget to like and share.Thank you...!!
💕...As there was a rebellion....💕
Jyoti's thoughts were shielded
Made a revolution in education
Apartheid apartheid destroys social order
The tiger became in the forest of Abkad
The importance of education to the entire slave system
You are the first teacher to understand
My mother used to bathe in dusty dung
Taking the courage of literacy on the wrist
You fought against injustice for the freedom of women
For Navgatha
You are not burdened by the weight of flowers and garlands
For any culture
You have become the companion of words
Breaking the thinking of generations, you ..!
Today's generation lived because of such rebellion
The new generation takes the right direction with confidence
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lotte
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
#SavitribaiPhule
=======================================================!!!!!!!!