savitalote2021@bolgger.com

Marathi kavita life poem love poem positive thoughts poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi kavita life poem love poem positive thoughts poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ मार्च, २०२२

* येऊ शकले नाही....** Couldn't come ...... *

          कधीकधी काही क्षण आयुष्यात येतात. त्या क्षणांची कल्पनाही आपण कधी केलेली नसते. अशा वेळी मनाला आणि सात्विक बुद्धिमत्तेला काय करावे हे कळत नाही.
         त्या भावविश्वाततून कवितेचा आशय घेण्यात आलेला आहे. कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
   *** धन्यवाद..!!

** येऊ शकले नाही...... *****

हातामध्ये सुखलेल्या रेतीला 
हातात पकडू शकले नाही 
तसेच आयुष्यातील सुखद क्षण 
हातातून कधी निसटून गेले 
कळलेच नाही 

नयन ओले झाले गालावर 
वाहत राहिले 
पण त्याला पुसायला ही 
वेळ.... 
मिळाला नाही  
इतके क्षणात सर्वकाही 
होऊन गेले;

मी बघत राहिले 
ते जात राहिले 
पायांना परवानगी द्यावी 
चालण्याची...... 
हे ही विसरून गेले 
काही क्षणापुरते 

शब्द ही न निघावा 
इतकी स्तब्धता देऊन गेले 
हातामध्ये सुखलेल्या रेतीला 
हातात पकडू शकले नाही 
तिला आसवांनी ओले करता 
येऊ शकले नाही 
येऊ शकले नाही...... 

      ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- * येऊ शकले नाही...... *

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
******///**///**************************

           Sometimes moments come to life.  You would never have imagined those moments.  At such times the mind and sattvic intellect do not know what to do.
         The meaning of the poem is taken from that sentiment.  The poem is self-written and self-written.  If you like it, don't forget to like and share. Thank you .. !!

 ** Couldn't come ...... *****

 To the dried sand in hand
 Couldn't hold hands
 As well as pleasant moments in life
 Ever got out of hand
 I don't know

 The eyes became wet 
on the cheeks
 Kept flowing
 But to wipe him
 Time ....
 Not found
 Everything in so many moments
 Gone;

 I kept looking
 They kept going
 Allow the legs
 To walk ......
 It was forgotten
 For a moment

 Don't miss the word
 Got so stunned
 To the dried sand in hand
 Couldn't hold hands
 Make her wet with tears
 Could not come
 Could not come


             ✍️©️®️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - * Couldn't come ...... *

 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

***************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...