***** पाऊलखुणा ******
उनाड वारासारखा मनात दाटलेला
उधाणलेला सागरलाटा
बेभान होऊन गारव्यात सारखा
मंद पावसाच्या सरीसोबत आलास
सूर्य आणि सावलीच्या खेळात मनात
श्रावण सरीला सोबत घेऊन बरसायला
मंद पावसाचा सरीसोबत आलास
आठवांच्या बासरीसोबत सुरेल
सुरेल आवाजात दाटून आले परत
नयन धारेच्या दाटलेल्या सुरासोबत
परत जाताना परत सरीसोबत
ठेवून गेला श्रावणधारा मनातील आठवात उरतात मागे पाऊलखुणा
मंद पावसाच्या सरीसोबत घेऊन
जाताना
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- पाऊलखुणा
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you!
**************************************************************************