निसर्गाचे वर्णन करावे तितके कमीच आहे. निसर्ग वर्णन करताना मला सापडलेला निसर्ग या कवितेत वर्णन केलेले आहे. कविता स्वलिखित स्वरचित कविता आहे.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
** निसर्ग माझा **
सजवतो हिरव्या रंगांनी
सारी सृष्टी बागडतो खेडकर
मुलासारखा चोहीकडे
आसमंतात.....
इंद्रधनुष्य पसरवित
रंगाबरोबर खेळत
निसर्ग माझा सखा
माझा सोबती
माझा तुमच्या जीवनाचा
ऑक्सिजन आणि जिवलग मित्र
भरभरून आनंद देत
जीवनात सकारात्मकतेचे
सूत्र रुजविता
सोबत असतो
सतत आपल्या...!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** निसर्ग माझा **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
#########################
There is little to describe nature. The nature I found while describing nature is described in this poem. Poetry is a self-written poem.
Don't forget to like and share if you like.
** Nature is mine **
Decorates with green
Khedkar destroys the whole creation
Like a child
In the sky
Spreading the rainbow
Playing with color
Nature is my friend
My mate
Mine of your life
Oxygen and close friends
Enjoying it to the fullest
Of positivity in life
Sutra Rujvita
Is with
Constantly your ... !!!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
©️®️✍️🏻Savita Tukaramji Lote
Title: - ** My Nature **
Be sure to leave feedback in the comment box. Don't forget to like and share if you like.
##########################