savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता प्रासंगिक कविता सकारात्मक कविता कोरोना कविता corona p लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता प्रासंगिक कविता सकारात्मक कविता कोरोना कविता corona p लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ मे, २०२१

विसावा नाहीच

विसावा नाहीच 
पायांना आणि हातांना 
थांबवले; जरी दोन क्षण 
विसाव्यासाठी
मुक्त नाही, मेंदू...  
दिवसाचे तास जरी
पिंजऱ्याचे आयुष्य झाले 
मानवी वसाहतीचे 
तरी ...
विसावा नाहीच... कुठेच!
तरी चालले 
धुंदीत अपुला अभिमानाने 
वर्दीच्या रुबाबात 
विझलो तरी चालले 
....बेसावधपणे तरी 
विसावा नाहीस पावलांना 
ऑन ड्युटीतील
वर्दीतल्या माणुसकीला!!!
            सविता तुकाराम लोटे 
---------------/////////------------

माघार

बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावक...