savitalote2021@bolgger.com

सोमवार, २५ जुलै, २०२२

झोप येते का

     आयुष्यात अशा अनपेक्षित घटना घडतात की त्या गोष्टीची कधी कल्पनाही करत नाही. अशीच गोष्ट आयुष्यात घडून गेली. हरलो की जिंकलो यापेक्षा आपण फसलोच का? हा प्रश्न सतत मेंदूत चालत राहतो ....
      असे प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात. कमी अधिक प्रमाणात तीच गोष्ट अस्वस्थता शब्दात मांडण्याचा प्रयत्न कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!

**** झोप येते का *****

झोप येते का 
खरं सांग सांग
तुलाही झोप येते का? 
शांत पहिल्यासारखी 
आता मला प्रश्न पडतात 
शांतता कुठे आहे? 
माझी ही झोप नाही 
आणि तुझी ही 
फरक इतकाच की मी फसले म्हणून  
तू जिंकला म्हणून 
खरे जे होते ते सांगत आहे 
जिंकण्याचा माज तुझ्यात आहे 
हरलेच कसे याची शिक्षा आहे मज 
कशी वाट शोधावी 
आत्ता विश्रांतीची 
हा यक्ष प्रश्न नव्हता माझा 
होता फक्त तुझ्यातील 
माणुसकीचा 
माझ्यातील स्त्रियात्वाचा 
खरं सांग तुलाही झोप येते का? 
शांत जिंकल्यावर सुद्धा 
मला खर खर सांग...!

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!




         Unexpected events happen in life that one never imagines.  A similar thing happened in life.  Do we cheat more than we lose or win?  This question keeps running in the mind.
 Such situations happen in every person's life.  The poem is self-written and melodious, an attempt to express the same thing more or less in disquieting words.  If you like, don't forget to like and share...!

 **** do you sleep *****

 do you sleep
 Tell me the truth
 Are you sleepy too?
 Calm as before
 Now I have questions
 Where is the peace?
 This is not my dream
 And yours
 The only difference is that I cheated
 Because you won
 Telling the truth
 You have the power to win
 I am the punishment of losing
 How to find the path
 Rest now
 This was not my question
 It was only in you
 of humanity
 The feminine in me
 Tell the truth, are you sleepy too?
 Even after winning quietly
 Tell me the truth...!

      ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your coming your feedback .Please leave your feedback in the comment box…


💔💔💔🌹🌹🌹💔💔🌹💔🌹💔🌹💔❤💕❤💕❤❤💕❤💕❤💕❤💕❤😀😀😀😀😀😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

बदलले खूप changed a lot***

*** बदलले खूप ***

आयुष्याच्या त्या क्षणांनी 
त्या दोघांमध्ये love you  
म्हणता म्हणता
hate you झाले 
नाते तुटले 
नयन ओले 
गर्दी फक्त विचारांची 
स्तब्धपणे 
असलेले शब्द प्रेमाचे वचने 
आणि 
ती वेळ सुद्धा क्षणात 
स्वार्थी महत्त्वकांक्षेने 
स्वार्थी अहंकाराने 
बदलले खूप त्या क्षणाने 
अपेक्षेचा फुगा फुटला 
विश्वासाची दरी झाली 
आत्मविश्वासाची शिळी नासलेली 
शिदोरी झाली 
बदलले रूप आयुष्याच्या 
त्या क्षणाक्षणाने आता 
फक्त एकांत एकटेपणा  
निराशा...!!❤

       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔


***changed a lot***

 Those moments of life
 Love you in both of them
 You say
 hate you done
 The relationship broke down
 Nayan Ole
 The crowd is just thoughts
 Stupidly
 Words with love promises
 And
 That time also in a moment
 With selfish ambition
 With selfish arrogance
 Changed a lot in that moment
 The bubble of anticipation burst
 There was a gap of faith
 Confidence is not stale
 Shidori was done
 Changed form of life
 At that moment now
 Just lonely solitude
 Disappointment...!!❤

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


       Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share.

❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤


आई Mother

        आईच प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. तिच्या मायेची उब सर्व सर्व समस्याचे उत्तर असते. म्हणून आईला शब्दात व्यक्तच करता येत नाही. तरीही थोडाफार हा प्रयत्न.... कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

❤❤❤ आई ❤❤

माझ्या आईचे शब्द 
विश्वासाचा नवीन अर्थ 
मनातील आत्मविश्वास 
द्विगुणीत करणारे तिचे प्रेम 
तिची शक्ती नवीन आवाहनांना 
समोर जाण्याची शक्ती 
माझेच प्रतिबिंब जणू 
नाही मीच तिचे प्रतिबिंब 
नवीन शब्दांबरोबर 
नवजागृतीची जाणीव निर्माण 
करीत माझी आई 
माझा जीव... 
माझी स्वप्न...  
विश्वासाच्या नवीन माळेमध्ये 
गुंतलेला शक्तीचा 
आत्मसन्मान..❤

     ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 


❤❤❤❤❤❤❤❤❤❤✍️✍️✍️✍️

              A mother's love cannot be expressed in words.  The warmth of her love is the answer to all problems.  So mother cannot be expressed in words.  Still a bit of effort.... If you like the poem, don't forget to like and share.  The poem is handwritten and composed.

 ❤❤❤ Mother ❤❤

 My mother's words
 A New Meaning of Faith
 Confidence in the mind
 Doubling her love
 Her power to new appeals
 Power to go forward
 Like a reflection of me
 No, I am her reflection
 with new words
 Create awareness of innovation
 doing my mother
 my life...
 my dream...
 In a new wreath of faith
 of power involved
 Self respect..❤

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

           Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...