कधी कधी आपल्याला आपल्याच भाव विश्वास डोकावून पहावे अस वाटून जाते पण तेव्हा आपले शब्द आपल्या निरोपाला येतात. तेव्हा कळत काय लिहावे, कविता कशी वाटली नक्की कळवा....!!
अशी परिस्थिती जगताना तुमच्याही वाटेला कधी आली असेल तर ते नक्की सांगा.
.... धन्यवाद !!!!💕💕💔💔
***** काय लिहावे?*****
कधी कधी आपल्यासाठी काही लिहावे
असे वाटत राहते पण काय लिहावे
वेळानुसार बदलत गेलेली परिस्थिती लिहावी
की आता असलेली परिस्थिती लिहावी
समोरची वाट कठीण असते हे जरी खरे असले तरी आपल्यामधील ती नकारात्मक भावलिहावे
काय करावे की स्वतःला समजावून
सांगत जगावे लिहीत राहावे कदाचित हेच ना
दिवसामागून दिवस रात्रमागून रात्र जातात नाजूक भावना तशाच मनात रेंगाळत
काय लिहावे हे पण लिहावे का?
स्वतःच्या भाव विश्वात हरपून लिहावे का?
की नकारात्मकतेकडे जाताना सकारात्मक मन लिहावे
आपण आपल्याला या प्रवास वेलीवर आधार लिहावे
लिहावे म्हटले तर खरच मी माझ्यात मी
कसा लिहावे? तर तो ओळखत नाहीच मी
कधी कधी आपल्यासाठी काय लिहावे
असे वाटत राहते पण काय लिहावे???काय लिहावे????!!💔
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
==========================================================
The poem is self-written and composed. Don't forget to like and share if you like.
Sometimes we feel like we need to look into our own feelings, but then our words come to our rescue. When you know what to write, let me know exactly how you felt about the poem...!!
If you have ever faced such a situation while living, tell it.
*** What to write?*****
Sometimes you have to write something for yourself
It seems so but what to write
Write down the situation that has changed over time
That the current situation should be written
Although it is true that the road ahead is difficult, it should not be a negative feeling in us
Explain to yourself what to do
Maybe this is the way to live and write
Day after day, day after night, night after night, fragile feelings linger in the mind
What should be written?
Should I lose my feelings in the world and write?
That while approaching negativity, write a positive mind
You should write Aadhaar on this travel form
If I want to write, I am really me
How to write I don't know him
Sometimes what to write for you
It keeps feeling like this but what to write???What to write????!!💔
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way that I can understand. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
==========================================================