savitalote2021@bolgger.com

निसर्गकविता प्रेम कविता सामाजिक कविता स्त्री कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्गकविता प्रेम कविता सामाजिक कविता स्त्री कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ मे, २०२१

पाऊस

----पाऊस ----

यंदाचा पाऊस 
नको वाटतो 
आठवणीच्या बाजारात 
भिजणे 
नको वाटते 
ओल्या ऋतूचा 
सुगंधही 
नको वाटतो 
मनात रेंगाळत राहती 
ओला स्पर्श
अबोल 
क्षणांचा... 
नको वाटतो 

   सविता तुकाराम लोटे ✍️
----------------------------------

माघार

बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावक...