बाबासाहेबांनी जी दिशा दिली ती अभिमानाने आम्ही असा सांभाळत आहोत. त्या दिशा मुळे वेळही बदलली आणि काळही बदलली. रात्रीची सकाळ झाली; हे सर्व दीक्षा मुळे झाले. आकाश ठेंगणे झाले. आयुष्य सांभाळताना याच पार्श्वभूमीवर ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केला जातील.त्यावर संशोधन केल्या जाईल...!!💕🤣
माझ्या प्रवाहाची दिशा कोवळी आहे
प्रकाशाची दिशा खुली आहे
म्हणून दुःखाची भाषा मी करत नाही
प्रेमाचे गोडवे गात नाही
बाबासाहेबांनी नवा धम्मा दिला
म्हणून मानवतेचे गाणे गात फिरतो
व्यथांच्या जखमांना मध्यम मार्गाचा
मेकअप करीत
भरलेली आहे जखम आता
असे वाटते, तेव्हाच जखम परत
नग्न होतात रक्तबंबाळ झालेल्या समाजव्यवस्थेकडे बघताना
त्यांना सांगते आसवांचा
उत्सव करू या
मोकळ्या रानात
ते मोकळ रान दिक्षेने दिले
मनूच्या सत्यवादी वचनाला
पायाखाली तुडवून
मानवतेचा धम्म दिला
विकासाच्या प्रवाहामध्ये
नवीन दीक्षा आरंभ करून
सारा हिशोब कसा
कानामात्रासह .....
मानवतेचा करून ठेवला
प्रवाहाच्या दिशेने
नवीन आरंभ करून.....!!❤
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते.
शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
We are proudly maintaining the direction given by Babasaheb. Due to that direction time also changed and time also changed. Night became morning; All this was due to initiation. The sky darkened. This poem is in the background of taking care of life. Don't forget to like and share if you like. The poem is self-written and composed. If there are any errors, please let us know in the comment box. It will be corrected. It will be researched...!!💕🤣
*** stream ***
The direction of my flow is young
The light direction is open
So I do not speak the language of sorrow
The sweetness of love does not sing
Babasaheb gave a new Dhamma
So the song of humanity sings
Painful injuries of the middle course
doing makeup
The wound is full now
It seems, only then the wound returns
They become naked while looking at the blood-soaked social system
Aasavancha tells them
Let's celebrate
In the open forest
It was given with free wild direction
To the truthful word of Manu
Trampling underfoot
Dhamma of humanity was given
In the flow of development
By initiating a new initiation
How the whole calculation
With Kanamatra.....
Done for humanity
in the direction of flow
With a fresh start.....!!❤
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poetry, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way.
Welcome to this human threshold of words. If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------