savitalote2021@bolgger.com

आयुष्य कविता प्रेम कविता मराठी कविता मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य कविता प्रेम कविता मराठी कविता मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १५ जून, २०२४

प्रेम

      प्रेमाची व्याख्या करता येत नाही. प्रेम कधी- कधी दुःखालाही सुखात परिवर्तन करण्याचे काम करते.
         हे या कवितेत मांडण्याचा प्रयत्न...!!💕 कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा....!!!😀

**** प्रेम ****

प्रेम कधी 
खूप सुखासोबत घेऊन जाते  

प्रेम कधी 
खूप दुःखासोबत समाधानाने 
जगून राहते 

प्रेम कधी 
मनाच्या आत 
मोहरीच्या दाना इतका 
शिल्लक राहते 

 ❤❤ तेच तेच प्रेम असते

✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
        ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

       Love cannot be defined.  Love sometimes transforms sadness into happiness.
           Trying to convey this in this poem...!!💕 If you like the poem, don't forget to like and share.  The poem is handwritten and composed.  If you have any suggestions please let me know in the comment box....!!!😀

 **** love ****

 when love 
 It brings with it a lot of happiness  

 when love 
 With great sadness and satisfaction 
 survives 

 when love 
 inside the mind 
 As much as a mustard seed 
 remains 

   ❤❤ That is love

 ✍️©️®️Savita Suryakant Tukaram Lote

      Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
          The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poetry, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...