*** प्रयत्न ***
पहाट येण्यासाठी
प्रयत्न सोडू नको
उगाच डोळ्यात
पाणी आले
तरी
वळून पाहू नको
प्रयत्न सोडू नकोच
जीवन प्रवासाचे..!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** प्रयत्न ****
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!!