डोळसपणे जगत असलो तरीही कधी कधी आपले नकळत काही गोष्टी घडून जातात. त्याच भाव विश्वातूनही घेतलेली कविता..! आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
.......पालापाचोळा.....
अंधारातही पालोपाचोळा पाहणारी
मी मला दिसलाच नाही
उजेडात पालोपाचोळा चालण्याच्या
ओघात आवाजही न व्हावा
इतका गुप्तपणे संचार करणारा
पालापाचोळा
पाय ठेवावे तिथे आता फक्त
आवाज त्याच पालोपाचोळ्याचा
जीवनाचा नवीन अध्याय अनुभव
देऊन गेलेला
तरी चिवट कडवट आठवणीन
सोबत नयन ओले करतोच
तो पालोपाचोळा
अंधारातही पालोपाचोळा पाहणारी
मी...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!
***************************************
.......mulch.....
A watcher even in the dark
I didn't see myself
Walk in the light
There should be no sound during the flow
Communicating so secretly
Mulch
Only where to put your feet
The voice is the same
Experience a new chapter of life
given away
Still bitter memories
Nayan wets himself with it
Take care of it
A watcher even in the dark
I...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share....!!