savitalote2021@bolgger.com

आयुष्य मराठी कविता aayushavar kavita निसर्ग कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य मराठी कविता aayushavar kavita निसर्ग कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

** परतीची वाट **

** परतीची वाट **

परतीची वाट नेहमी सोयीची 
कारण ओढ असते घरट्याची 
मायला घट्ट मिठी मारण्याची 
 प्रवासाचे अनुभव ही सांगण्याची 
परत आपलाच विश्वात रमण्याची 
स्वतःला स्वतःला स्वतःच्या 
अस्तित्वात परत गुंतवून ठेवण्याची 
परतीची वाट महत्त्वाची नेहमीच 
आयुष्याची..!!

✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक : - ** परतीची वाट **

      अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
Thank you..!!!!!!!!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...