savitalote2021@bolgger.com

मराठी कविता आयुष्य कविता ललित कविता मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता आयुष्य कविता ललित कविता मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

इतका जवळ

**** इतका जवळ ****

इतका जवळ असतानाही फक्त दुरावाच 
कधी शब्दांमुळे 
कधी अहंकारामुळे 
कधी मी पणामुळे 
कधी स्वाभिमानामुळे 
कधी अभिमानामुळे 
दोघांच्याही वाट आता वेगळी दुराव्याची

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...