savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता women poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता women poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ जून, २०२१

वेदनेचा बांधा

@@@@@@वेदनेचा बांधा...@@@@@@

वेदनेचा बांधा फुटताना 
असं कधी कधी होतं 
मनातील चुका आपल्या 
वाटतच नाही !

कमी पडतात शब्द 
कमी पडतात अक्षरे 
कमी पडतात सर्वच भावना 
वेदनेचा व्यथा मांडताना ....

ओंजळीत बांधू ठेवते 
सुटतच जाते शब्दविना 
घुसमटत घोटात वेदनेच्या 
ओझे मनावर ठेवत !!

विनाकारण झाले दुःखांचे 
ओझे चुका नसताना 
सुखाची वाट गेली राहूनच 
वेदनेचा बांधा फुटताना!!!


****✍️©️ सविता तुकाराम लोटे ****




-----✍️🏻©️Savita Tukaram Lote -----


*************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...