A question..?
A question came to mind. How everyone overlooks the words food, clothing, shelter, education, security, employment and freedom.
What is special is that unwanted words come to the ears from all sides. If they are important, should they be included in the vital words?
Due to which the questions will be solved. Food, clothing, shelter, security, employment, farmers' issues, rain water issues etc.!!
This is a question that has come and gone for all those news channels that are on duty 24 hours a day.
So many questions have come and gone...!!
✍️Savita
------@@@@@-@@@@@@@@@@@@
एक प्रश्न..!?
मनात एक प्रश्न येऊन गेला. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सुरक्षा, रोजगार आणि स्वातंत्र्य या शब्दांना सर्वच कसे नजरेआड करतात.
विशेष म्हणजे नको असलेले शब्द चारही बाजूने कानावर येतात. जर ते महत्त्वाचे असेल तर त्यांना जीवनावश्यक शब्दांमध्ये समावेश करून घ्यायचा का?
ज्या कारणाने प्रश्न सुटतील. अन्न, वस्त्र निवारा, सुरक्षा ,रोजगार ,शेतकऱ्यांचे प्रश्न, पाऊस पाण्यावरील प्रश्न इत्यादी..!!
24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या त्या सर्व न्यूज चैनलसाठी येऊन गेलेला हा प्रश्न आहे.
बस इतकच प्रश्न येऊन गेला आहे ना म्हणून...!!
✍️सविता