savitalote2021@bolgger.com

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

जबाबदारी

जबाबदारी हा शब्द फक्त शब्द नसून कसोटी असते मानवी स्वभाव दर्शनाचे नकळत अंगावर जबाबदारी आल्यास मनातील भाव कसे उमटतात हे या कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे कविता स्वलिखित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

       ** जबाबदारी **

जबाबदारीचा खेळ 
हा नकळत येतो 
आयुष्यात..पूर्ण अपूर्णांक 
या स्वरूपात 
जबाबदारीचा खेळ 
हा आयुष्याच्या गणिताचा 
खेळ जो जिंकला 
तो जिंकलाच;वेळेचे गणित 
जबाबदारीचा खेळ 
हे युद्ध मानसिक भावविश्वाचे
जबाबदारी येतात सोबत 
काही अधिकारही घेऊन
ते पेलता यायला पाहिजे 
तर जबाबदारी खेळ जिंकला ख
जबाबदारी या खेळात...!!


        ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** जबाबदारी **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!



Responsibility is not just a word but a test. This poem tries to show how the feelings of the mind arise when responsibility comes to the body without knowing the nature of human nature. The poem is self-written. If you like it, don't forget to like and share.

 ** Responsibility **

 A game of responsibility
 It comes unknowingly
 In life..complete fractions
 In this form
 A game of responsibility
 This is the mathematics of life
 The game that won
 He won; the math of time
 A game of responsibility
 This war is of mental fraternity
 Along with the responsibilities come
 Even with some rights
 It should be able to grow
 So responsibility won the game
 Responsibility in this game ... !!


        ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

 ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ** Responsibility **
 Feel free to leave a comment in the comment box and don't forget to like and share.
 Thank you .. !!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...