savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य मराठी कविता दलित साहित्य प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य मराठी कविता दलित साहित्य प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

एकदा येऊन सांगून जा


*** एकदा येऊन सांगून जा ***

तू काही सांग ना 
तसे फार कठीण आहे 
तरी पण तुला सर्व काही सांगते 
असे वाटत राहणे 
हेच आता समस्याचे मूळ कारण 
सांग त्याला कसं सोडू 
प्रत्यक्ष भेटू की स्वप्नात भेटून 
एकदा येऊन जा 
स्वप्नात आणि सांगून जा 
तुझ्या कोरड्या पाषाण झालेल्या 
नयनांचा अर्थ 
दिवस जुईसारख आधाराने कुठेतरी फुले 
पण या मनाचं काय करायच 
तू काही सांग ना 
माझ्या ओला झालेल्या मनाला 
माझ्यातील तुझ्यासाठी असलेल्या भावनेला 
माझ्या तुझ्यातील अपष्ट अशा रेषाना 
तस फार कठीण झाल आहे 
तुझ्याविनाच स्वप्नात की वास्तवात 
हे माहित नाही एकदा येऊन
सांगून जा..!!💕

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...