** परतीची वाट **
परतीची वाट नेहमी सोयीची
कारण ओढ असते घरट्याची
मायला घट्ट मिठी मारण्याची
प्रवासाचे अनुभव ही सांगण्याची
परत आपलाच विश्वात रमण्याची
स्वतःला स्वतःला स्वतःच्या
अस्तित्वात परत गुंतवून ठेवण्याची
परतीची वाट महत्त्वाची नेहमीच
आयुष्याची..!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक : - ** परतीची वाट **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
Thank you..!!!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा