savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता मराठी साहित्य विद्रोही साहित्य विरह कविता आयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता मराठी साहित्य विद्रोही साहित्य विरह कविता आयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

त्याच हसू

** त्याच हसू **
त्याच हसू 
मनाला जगण्याचे बळ देते 
रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता 
जगण्याची रीच शिकवते 
त्याच हसू 
चेहऱ्यावर स्माईल  smile😀आणते 
आणि स्माईल मध्ये त्याचा प्रतिबिंब असते 
हसरा डोळ्याचा तो हसऱ्या ओठांचा तो 
सरळ साधा स्वभावाचा तो 
हसू मात्र मनाचा कल्लोळाला करणारे शांत  
त्याच हसू 
नवीन नवीन आणि नवीन शब्दाची निर्मिती 
आहे...😀😀 त्याच हसूत शांत...!💕😀

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================


 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...