savitalote2021@bolgger.com

मासिक पाळी डे मराठी कविता मराठी साहित्य दलित साहित्य स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मासिक पाळी डे मराठी कविता मराठी साहित्य दलित साहित्य स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ मे, २०२५

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण***

वेदनेच्या त्या दिवसात 
आधार फक्त वेदनेचाच असतो 
पूर्णत्वाच्या विचाराने 
बाईपण जगत असते 

वेदनेचा काय घेऊन बसले 
मासिक धर्म तर हा 
निसर्ग नियम आहे
स्त्री गर्भ आला की 
तिच्या वेदना गर्भातूनच 
चालू होतात  

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत 
बाईपण जगून घेत 
असताना...असताना....!!❤

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 



स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...