savitalote2021@bolgger.com

चारोळी संग्रह मराठी कविता मराठी चारोळ्या मराठी साहित्य दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळी संग्रह मराठी कविता मराठी चारोळ्या मराठी साहित्य दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ मे, २०२५

चारोळी

अजूनही झुंज संपली नाही  
परिस्थिती तेवढी बदलण्याची वाट पाहत आहे 
पण ती बदलणार नाही या वाटेवर आहे 
असे वाटेल तेव्हा लढाई आरपारची असेल...!! 💕

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


चुकूनही चुका न करणारे आपण 
तरी वर्तमानत फक्त चुकाच का दिसतात 
इतरांना की आपलाच गैरसमज हा 
चुकूनही चुका करत नाही

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

==========
सभोवताली फक्त जळकांचाच 
बाजार असावा असे कधी वाटले 
नाही पण डोळे उघडले आणि 
जळकांचा बाजार दिसला

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...