पाखरू होऊन आकाशात
उडा पाखरू होऊन
जग येईल कवेत
बळ देईल उडण्यासाठी पंखात !!
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- उडण्यासाठी पंखात !!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
Thank you
*************************************