रक्षाबंधन एक अतूट नाते बहीण-भावांचे या नात्याला सामाजिक बदललेली परिस्थिती गुंतागुंतीची करत चाललेली आहे. बदलत्या विचारधारेबरोबर हे पवित्र नातही बदलत आहे. याच बदलत्या परिस्थितीला लक्षात घेऊन हि स्वरचित कविता लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.
//माझ्या - तुझ्यातील संरक्षणाची //
माझा तुझ्यासाठी एक एक धागा
आपल्यातील नाते घट्ट होण्यासाठी
रक्षण करू आपण एकमेकांचे
सक्षम होऊन आपापल्यापरीने
समानतेच्या वाऱ्यासोबत जगू मायने
विश्वासाचे अतूट रेशीम नात्यांमध्ये
लहानपणीच्या हरवलेल्या गोड
आठवणींसोबत...
परत एकदा तोच खेळ खेळू
मधुर रेशीम नात्यांचा ...!
भाव बंधनाने
ओढ बहिणीला याच सुंदर नात्यांची
अमृताहुनी गोड घट्ट.. अतूट...
बांधलेल्या रेशीमगाठीची
मनगटावरील....
माझ्या - तुझ्यातील संरक्षणाची ..!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- //माझ्या - तुझ्यातील संरक्षणाची //
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Rakshabandhan is an inseparable relationship. Along with the changing ideology, this holy grandson is also changing. Considering this changing situation, an attempt has been made to write this self-written poem.
//ः My - your protection //
My one thread for you
To strengthen our relationship
Let's protect each other
Being able to do it on your own
It means to live with the wind of equality
In the inseparable silk relationship of trust
Lost sweets of childhood
With memories ...
Let's play the same game again
Sweet silk ties ...!
By price binding
The longing for this beautiful relationship
Amritahuni sweet thick .. inseparable ...
Of tied silk
On the wrist ....
My - your protection .. !!!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - // My - Your protection //
Awareness of your arrival is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
****************//////////*************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा