**** दोन चहा ****
माझ्या तुझ्या सोबतीला
नेहमीच साथ या दोन कपांची
माझ तुझ नात फुलतांना
तुटतांना साथ या दोन कपांची
विरहाच्या वेदनेतही साथ
या दोघांचीच माझ्यासोबत !!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- दोन चहा
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा