savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

वेगळी वाट

** वेगळी वाट **

वेगळी वाट 
आयुष्याला कलाटणी देते 
आयुष्य नव्या पद्धतीने 
जगण्यासाठी 
वेगळी वाट 
वेगळ्या वाटेवर घेऊन जाते 
तिच्या यश अपयशाच्या 
साक्षीने 
वेगळी वाट 
आपलीच आपल्यासाठी 
आपल्या मनातील 
स्वप्नांसाठी..!!

        ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-वेगळी वाट 

    अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
Thank you!!



** Separate wait **

 Wait differently
 Gives life a twist
 Life in a new way
 To live
 Wait differently
 Takes a different path
 Of her successes and failures
 Witness
 Wait differently
 Yours for you
 In your mind
 For dreams .. !!

 ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

 ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
 Title: -Wait separately

 Please leave feedback in the comment box. If you like it, don't forget to like and share .. !!
 Thank you !!

*************************************




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...