savitalote2021@bolgger.com

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

* अश्रू देऊन गेले *Gone with tears *

       6 डिसेंबर 1956 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना जगण्याचा मार्ग दिला नवजीवन दिले आणि सहा डिसेंबर रोजी या जगाला सोडून गेले. या भावनेला व्यक्त करणारे शब्द...."अश्रू देऊन गेले", या कवितेत दुःख मांडण्याचे प्रयत्न केला गेला आहे.  

            कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नेका.

** अश्रू देऊन गेले **

भीमराया मला सोडून गेले 
दुःखित अश्रू देऊन गेले 
स्वार्थी तत्वज्ञानाची पायेमुळे तोडून गेले 
मानवतेचे वृक्ष लावून गेले 
गावकुसाबाहेरील गाव घेऊन आले 
मानवतेचा विकासाचे दीप लावून गेले मानसन्मानाची जीवन देऊन गेले 
अश्रूंचा महापूर घेऊन गेले 
जगण्याचे गणित सोडून गेले  
लोकशाहीचे स्तंभ लावून गेले
मानवतेचे महाबीज पेरणी गेले 
उगवलेले विकासाचे पेरणी देऊन गेले
भीमराया मला सोडून गेले 
दुःखित अश्रू देऊन गेले 

       #✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

#©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** अश्रू देऊन गेले**

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!

===========================

        On December 6, 1956, Dr. Bharat Ratna.  Babasaheb Ambedkar passed away.  Babasaheb gave way to the untouchables, revived them and left this world on December 6.  The words expressing this feeling .... "Gone with tears", this poem is an attempt to express grief.

         The poem is self-written.  If you like it, don't forget to like and share.

 ** Gone with tears **

 Bhimraya left me
 Gone with sad tears
 The foundations of selfish   philosophy were broken
 The trees of humanity were planted
 Brought the village outside the   village
 He lit the lamp of development of   humanity and gave a life of dignity
 A flood of tears flowed
 Left the mathematics of survival
 The pillars of democracy are gone
 The great seeds of humanity were   sown
 Gone are the seeds of growth
 Bhimraya left me
 Gone with sad tears

             
           # ©️®️Savita Tukaram Lote

 # ©®️Savita Tukaramji Lote
 Title: - **Gone with tears**

 Be sure to leave feedback in the comment box.  If you like it, don't forget to like and share .. !!

##########################

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...