savitalote2021@bolgger.com

रविवार, २ जानेवारी, २०२२

* Shabad Sur Sangeetache * शब्द सुर संगीताचे **

       मनातील भाव ज्यावेळी आपल्याला शब्दात मांडता येत नाही किंवा मन निराशेच्या वर्तुळामध्ये फिरते. त्यावेळी संगीत आपल्याला मनाला शब्द आणि सूर दोन्ही देतात.  त्या भावनेतून बाहेर काढतात. त्याच भावविश्वातील भावनेवर ही कविता आहे.
           कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

** शब्द सुर संगीताचे **

 नवनवीन गीतांचा संग्रह 
 मनात जपून ठेवावा 
 आठवणींच्या बाजारात 
 त्यांना घेऊन जावे 
 #savitalote 
 शब्द जेव्हा निशब्द होतात  
 मनातील गाणेच शब्द होतात 
 भावनेला सांभाळून 
 घेण्यासाठी... 
 मन आठवणींच्या बाजारात 
 सुखद दुःखद 
 सहज 
 भावनेला 
 गाण्यांच्या सुरेल 
 सुरांमध्ये...!!!

          ✍️🏻©️®️#सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️#Savita Tukaramji Lote
शीर्षक :- * शब्द सुर संगीताचे *

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!! 
** Shabad Sur Sangeetache **
 Collection of new songs
 Keep in mind
 In the market of memories
 Take them away
 When words become silent
 The words of the song in the mind
 Taking care of the emotions
 To take ...
 In the market of mind memories
 Pleasant sad
 Easy
 Emotionally
 The melody of the songs
 In tunes ... !!!

 ✍️🏻©️®️#Savita Tukaram Lote

          ✍️🏻©️®️#Savita Tukaramji Lote
 Title: -
          * Shabad Sur Sangeetache *


          Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...