savitalote2021@bolgger.com

रविवार, १ मे, २०२२

....महाराष्ट्र माझा माझा अभिमान ....

......महाराष्ट्र माझा माझा अभिमान ....

महाराष्ट्र माझा अभिमान माझा 
महान संस्कृती परंपरा घेऊन 
वाटचाल करी,प्रगतीसोबत 

विज्ञानवादी तोरण बांधुनी 
रूप नवे धारण करीत 
निष्ठा आमची आमच्या मातीशी 

महाराष्ट्र भूमी महान संत परंपरेची 
मानवतेच्या महासागरात वाहून नेणारी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत सजला मेळावा शूरवीरांचा विजयांचा कणखर देशा 

महाराष्ट्र देशा प्रगतीच्या विकास पथावर 
समृद्ध देशा.....
महाराष्ट्र माझा अभिमान माझा 
महाराष्ट्र माझा अभिमान माझा..!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ..महाराष्ट्र माझा माझा अभिमान ....


आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .






......Maharashtra Majha Majha pride....

 Maharashtra Majha proud Majha
 great culture tradition
 watchal curry, progress

 Scientist Torna Bandhuni
 new form
 Nishtha Aamchi Aamchya Matishi

 maharashtra land great saint tradition
 Manavtechya Ocean Vahoon Nenari Sahyadrichaya Mountain Rangeet Sajla Melava Shoorveerancha Vijayancha Kankhar Desha

 Maharashtra Desha Pragatichya Vikas Pathawar
 rich country
 Maharashtra Majha proud Majha
 Maharashtra Majha Pride Majha..!!


 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
 Title :- ..Maharashtra Majha Majha Abhiman ....


 Aaplya yanyachi janiv apalya reaction  hoy.  Please don't forget and like and share your feedback in the comment box.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...