savitalote2021@bolgger.com

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

त्याच धाग्यासोबत

* त्याच धाग्यासोबत *

धागा धागा  विणून गुंतली 
जातात आयुष्य 
आयुष्यातील फुलांनाही अभिमान 
असतो त्या धाग्यांचा 
कधी न तुटावे याच
स्वाभिमानाने 
तरीही तुटतात अहंकाराने 
गुंफलेला धागा एक एक 
करीत सुटला जातो 
तरी एक अनामिक नात्याने 
गुंफलेच असतो 
त्या धाग्यासोबत...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 






*with the same thread*

 The thread is woven and entwined
 Life goes on
 Even the flowers of life are proud
 There are those threads
 Never break
 With self respect
 Still broken by ego
 Interlaced thread one by one
 He gets away with it
 As an anonymous relation though
 It is intertwined
 With that thread...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...