आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या येण्याची जाणीवच म्हणजे तुमचे कमेंट्स बॉक्स मध्ये असलेले तुमच्या प्रतिक्रिया.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!!❤💕💕💕
...मी एक स्त्री आहे .....
चेहऱ्यावर हसू होते
हसरा प्रफुल्लीत चेहरा घेऊन वावरत
होते पण पायाखालची काट्यांची
पायवाट कधी दाखविली नाही
कोणास या ....
सांगितली नाही!
कधी कुणाला शब्दही सांगितले नाही
पायाखालची काटेरी चादर
रक्ताळलेल्या धारायची वेदना मेंदूसोबत
शब्दात येऊ दिली नाही
कधी वेदना
कारण मी एक स्त्री आहे
ती लढाई होती अस्तित्वाची
स्वखुशीने स्वीकारलेली कुणीही न
लादलेली, मर्यादित आयुष्याच्या
चौकटीत राहून अस्तित्वाच्या
गणितात मांडलेली...
ती लढाई होती स्वकर्तुत्वाची
स्वस्वाभिमानाची.....
मी एक स्त्री आहे
न ओलांडलेल्या मर्यादेची
ही शिक्षा तिलाच होते हे कळले
आता या स्त्री मनाला
समृद्धीचे गाणे फक्त गाण्यासाठीच असतात अस्तित्वाची लढाई जिंकली
तर आपण हरतो इतरांच्या विचाराने
पण मी एक स्त्री आहे
माझ्या मर्यादा निसर्गाने घालून
दिलेल्या कारण मी एक स्त्री आहे
हरले तरी जिंकलेली
मी एक स्त्री आहे
हरले तरी जिंकलेली
मर्यादित आयुष्याच्या चौकटीत
जिंकलेली...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
====❤❤❤❤=====❤❤❤❤====
"I am a woman", contains the spirit of all poetry. The poem is handwritten and composed.
Don't forget to like and share if you like. Because the awareness of your coming is your reaction in the comments box.
Don't forget to like and share if you like. Thank you!!❤💕💕💕
...I am a woman.....
There was a smile on the face
Walking with a smiling face
There were thorns under the feet
The trail was never shown
come to someone
Not told!
Never said a word to anyone
A barbed sheet underfoot
Bloody streaking pain with brain
Not allowed to enter into words
Sometimes pain
Because I am a woman
It was a battle for survival
No one accepted willingly
Imposed, limited life
Existence within the framework
Arranged in mathematics...
It was a battle of self-reliance
Self-esteem...
i am a woman
of unexceeded limits
She found out that this
punishment was hers
Now to this woman's mind
Songs of Prosperity
are only meant to be sung
The battle for survival is won
So we lose by thinking of others
But I am a woman
My limits are set by nature
Given that I am a woman
Even if you lose, you win
i am a woman
Even if you lose, you win
Within a limited lifetime
Won...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
💕💕💕💕💕💕=====💕💕💕💕💕💕
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा