savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

माझ्यासारखाच वाटतो


**** माझ्यासारखाच वाटतो ****

तू फक्त माझ्यासारखाच वाटतो 
तू फक्त माझाच असतो 

तू फक्त माझ्यासोबतच असतो 
तू इतरांसारखा वाटत नाही 

की तू फक्त माझा वाटत नाही 
तर तू माझ्या माझ्या भावाविश्वातील वाटतो 

हसऱ्या खेळकर खोडकर मुलासारखा वाटतो 
तू मला माझ्यासारखाच वाटते !

 ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



**** sounds like me ****

 You sound just like me
 You are only mine

 You are only with me
 You don't feel like others

 That you just don't feel like mine
 So you feel like my brother

 Sounds like a smiling playful mischievous child
 You make me feel like me!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

          Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



===========🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...