......धुक....
खिडकीतून धुके नसल्यागत दिसत होते. चष्मा डोळ्यावर झोपेचाच होता तरीही प्रयत्न केला, त्या धुक्यातून सूर्याचे दर्शन घेण्याचा. पण तो अयशस्वी झाला. दार उघडले तिथूनही सूर्याचे दर्शन होणे
अयशस्वी..! तरी काही वेळेनंतर धुक्याच्या थंडीचा आस्वाद घेतल्यानंतर परिस्थिती बदलली आणि सूर्याचे दर्शन झाले. आयुष्यही कदाचित असेच आहे, परिस्थिती बदलली की सत्य काय आणि असत्य यातील फरक कळतो. म्हणून वेळ जाऊ द्या!! पण शांतपणे. परिस्थिती बदलते आणि हवी असलेले सर्वच आपल्या ओंजळीत येते..!!
®️©️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
.......fog........
,,There was no fog from the window. Even though the glasses were still on his eyes, he tried to see the sun through the fog. But he failed. Seeing the sun even from the door opened
Failed..! However, after some time after enjoying the coolness of the fog, the situation changed and the sun appeared. Maybe life is like that, the difference between what is true and what is false is only when circumstances change. So let the time fly!! But quietly. Circumstances change and everything you want comes within your reach..!!
✍️ ©️®️ Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा